Fursungi Protest : फुरसुंगी नगर परिषदेवर नागरिकांचा निषेध मोर्चा
Fursungi News : फुरसुंगी नगर परिषदेच्या कामकाजाविरोधात नागरिकांनी तीव्र निषेध करत मोर्चा काढला. मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांत असंतोषाचा स्फोट झाला आहे.
फुरसुंगी : नगर परिषदेच्या कामकाजाविरोधात फुरसुंगीतील नागरिकांनी शनिवारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. त्यामुळे नगर परिषदेच्या कामकाजाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.