Vidhan Sabha 2019 : सिद्धार्थ शिरोळेंच्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे :  भाजप -शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर मतदारसंघात प्रचार फेरी काढण्यात आली.शिवाजीनगर गावठाण, कामगार पुतळा, राजीव गांधी वसाहत, तोफखाना, बालगंधर्व परिसर, पुलाची वाडी या मार्गाने चालू असलेल्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पुणे :  भाजप -शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर मतदारसंघात प्रचार फेरी काढण्यात आली.

शिवाजीनगर गावठाण, कामगार पुतळा, राजीव गांधी वसाहत, तोफखाना, बालगंधर्व परिसर, पुलाची वाडी या मार्गाने चालू असलेल्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या प्रचार फेरीत ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसत होता. या प्रसंगी प्रभागातील नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens' spontaneous response to Siddharth Shirole campaigning march