Pune News : शहरातील आठराशे थकबाकीदारांनी थकविले २० कोटी

पुणे शहरातील परवानाधारक पथविक्रेत्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या थकबाकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

Sakal
Updated on

पुणे - शहरातील परवानाधारक पथविक्रेत्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या थकबाकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील तब्बल १ हजार ८५० पथविक्रेत्यांनी २०१८ पासून शुल्क न भरलेले नाही. याची थकबाकी सुमारे २० कोटी रुपये इतकी आहे. यांना शुल्क भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत होती. पण आता त्यांनी शुल्क न भरल्याने त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही पथारी परवाना मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com