Manjari News : मांजरी-आव्हाळेवाडी-कोलवडी रस्त्यांची दैना; खड्डे, धूळ आणि रखडलेली कामे

मांजरी परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवासी त्रस्त असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह.
Poor Road Infrastructure

मांजरी - वाघोली रस्ता : ज्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी ३६ लाख रूपये खर्च करून काम केले आहे, तेथेच रस्त्याची मोठ्याप्रमाणावर दुरवस्था झाली आहे.

Sakal

Updated on

मांजरी खुर्द : येथील मांजरी वाघोली व कोलवडी या मुख्य रस्त्यांसह परिसरातील रस्त्यांची दैन्यावस्था झाली असून पडलेले खड्डे, उडणारी धूळ आणि रखडलेल्या कामांमधून मार्ग काढताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात यातना भोगाव्या लागत आहेत. गेली अनेक वर्षांपासून ही परिस्थिती असतानाही रस्ते विकास प्रशासनासह येथील लोकप्रतिनिधीही सूस्त का आहेत, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com