dogs
sakal
पुणे - शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस व रेल्वे स्थानके येथील भटक्या श्वानांसाठी निवारे तयार करा, असे निर्देश राज्याने महापालिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून दिले आहेत. त्यावरून महापालिकेकडून श्वानांच्या निवाऱ्याची (शेल्टर) सोय करण्यासाठी जागेचा शोध घेण्यापासून तेथे यंत्रणा उभी करण्यासाठी धावाधाव सुरू आहे.