
धायरी : सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या महापालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली धायरी येथील रायकर मळा परिसरातील जाधवनगर भागाला शनिवारी (ता. १२) भेट दिली. या पाहणी दौऱ्यात परिसरातील नागरी समस्यांवर थेट संवाद साधण्यात आला.