Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, ही प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार.
Published on

पुणे - पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, ही प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार आहे. हरकती सूचनांवर सुनावणी घेतली असली तरी प्रारूप प्रभाग रचनेतील हे बदल राजकीय सोय बघून होणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे अंतिम झालेल्या प्रभाग रचनेत महायुतीमधील कोणत्या पक्षाने कुरघोडी केली हे यातून स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com