

Officials admitted that a new public alert system is expected to become operational within the next 15 days to improve emergency monitoring.
Sakal
पुणे : पुणे महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार केला. पण शहरात पावसामुळे पाणी कुठे तुंबले आहे, नदीपात्रातील स्थिती काय आहे याची माहितीच मिळत नाही. यासाठी पोलिस किंवा क्षेत्रीय कार्यालयाच्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे.