Civic Roads Protest: पुण्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महाविकास आघाडीचा महापालिका सभेत जोरदार आंदोलन, कामकाज ठप्प

शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून महाविकास आघाडीचा महापालिकेत जोरदार हल्लाबोल; घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज ठप्प
pune municipal corporation opposition protest over road potholes khaddemukt pune latest news

pune municipal corporation opposition protest over road potholes khaddemukt pune latest news

Sakal

Updated on

पुणे : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन केले. सभेच्या प्रारंभीच महाविकास आघाडीतील नगरसेवकांनी महापौरांच्या व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ सभागृहातील कामकाज ठप्प झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com