rama bullock
rama bullocksakal

Narayangaon News : बैलगाडा शर्यतीच्या रामा बैलाच्या मालकी हक्कावरून दोन गटात हाणामारी; सहा जणांवर गुन्हा दाखल

रामा बैलाच्या मालकी हक्कावरून दोन जिवलग मित्रांमध्ये निर्माण झालेला वाद बैलगाडा शौकिन व मालकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.
Published on

नारायणगाव - पुणे जिल्ह्याच्या घाटातील बैलगाडा शर्यतीत अनेक बक्षीस मिळवलेल्या, हरणाप्रमाणे धावणाऱ्या, घाटाचा राजा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या रामा बैलाच्या मालकी हक्कावरून दोन जिवलग मित्रांमध्ये निर्माण झालेला वाद बैलगाडा शौकिन व मालकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com