ssc Exam Application Process to Begin
sakal
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून (ता. १९) सुरू होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.