CM devendra fadnavis, eknath Shinde Visits Sunetra Pawar
sakal
माळेगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. विशेषत; खासदार सूनेत्रा पवार यांचे सांत्वन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या डोळ्यात अश्रू आले.