cm devendra fadnavis interview by girija oak
sakal
पुणे - ‘पुणे शहरातील टेकड्यांवर टाकण्यात आलेल्या ‘बीडीपी’ (जैवविविधता उद्यान) आरक्षणाबाबत महाबळेश्वरच्या धर्तीवर नव्याने धोरण तयार करण्यात येत आहे. त्यात दहा ते पंधरा टक्के बांधकामाला परवानगी देण्याबरोबरच पर्यावरणाचे जतनही कसे होईल, याचा विचार करण्यात येणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. १२) दिली.