CM Devendra Fadnavis : शिवरायांच्या राज्याचे जगात आश्चर्य; शिवनेरीवर मराठा सेवा संघाची सभा

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या किल्ले शिवनेरीसह राज्यातील बारा किल्ल्यांना ‘युनेस्को’चा ‘वर्ल्ड हेरिटेज’चा दर्जा मिळाला आहे.
cm devendra fadnavis speech on shivneri fort

cm devendra fadnavis speech on shivneri fort

sakal

Updated on

जुन्नर - ‘छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या किल्ले शिवनेरीसह राज्यातील बारा किल्ल्यांना ‘युनेस्को’चा ‘वर्ल्ड हेरिटेज’चा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय हे जागतिक कीर्तिचे होते, हे जगानेदेखील मान्य केले आहे. शिवरायांच्या राज्यकारभाराबाबत जगभरात आश्चर्य व्यक्त केले जाते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com