Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार‑हत्याकांडातील दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, राज्य सरकारची ठाम भूमिका : फडणवीस

नसरापूर अल्पवयीन अत्याचार-हत्येप्रकरणी पोलिसांचा शास्त्रोक्त तपास, भक्कम पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी; राज्य सरकारची फाशीची मागणी न्यायालय मान्य करेल, असा फडणवीसांचा विश्वास
CM Devendra Fadnavis demands death penalty for Nasrapur case convict

CM Devendra Fadnavis demands death penalty for Nasrapur case convict

Sakal

Updated on

पुणे : नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी पोलिसांनी अत्यंत प्रभावीपणे पद्धतीने तपास करून भक्कम पुरावे न्यायालयासमोर मांडले. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले असून या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. न्यायालयही ही मागणी मान्य करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com