Talegaon Dhamdhere News : सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक; तळेगावात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम ठप्प

शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक ठरण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार आहे.
Talegaon Dhamdhere Sub-Registrar Office

Talegaon Dhamdhere Sub-Registrar Office

sakal

Updated on: 

तळेगाव ढमढेरे - 'सामायिक नावे असलेल्या सातबारा जमिनीच्या सहहिस्सेदारांपैकी ज्या सहहिस्सेदारास त्याच्या हिश्याचा भाग विक्री करावयाचा असल्यास त्या विक्री करावयाच्या भागाची विक्री करणाऱ्या सहहिस्सेदाराने भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीची 'क' प्रत उपलब्ध करून न दिल्यास किंवा दस्तासोबत न जोडल्यास सामायिक नावे असलेल्या सातबारा वरील इतर सहहिस्सेदारांची लेखी संमतीशिवाय किंवा ना हरकत प्रमाणपत्राशिवाय दुय्यम निबंधकांनी सादर केलेल्या दस्तांची नोंदणी करण्यात येऊ नये, म्हणजेच नोंदणी करिता दाखल होणाऱ्या दस्तांमधील सामायिक रित्या धारण केलेल्या मिळकतीमधील सह हिस्सेदारांची लेखी संमती घेऊन ती दस्ताचा भाग करणे अनिवार्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com