cold pune
sakal
पुणे - पुण्यात अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद बुधवारी झाली. प्रामुख्याने पाषाण, हवेली येथे सलग तीन दिवस ९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी किमान तापमान नोंदविले गेले. गेल्या तीन दिवसांपासून पुणेकर थंडीने गारठले आहेत.