Pune Cold : पुण्यात थंडीचा कडाका कायम; शुक्रवारी ८.३ अंश सेल्सिअस

राज्यासह पुणे शहरात थंडीची लाट कायम आहे. पुणे शहरात या हंगामातील सर्वांत कमी तापमानाची झाली नोंद.
pune cold

pune cold

sakal

Updated on

पुणे - राज्यासह पुणे शहरात थंडीची लाट कायम आहे. पुणे शहरात या हंगामातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रासह पुण्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com