Pune News : वर्षात १५ दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिवर्धक वापरास परवानगी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आदेश

चालू आर्थिक वर्षात १५ दिवस ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकाच्या वापरासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी.
Loudspeakers

Loudspeakers

sakal

Updated on

पुणे - केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियमानुसार, चालू आर्थिक वर्षात १५ दिवस ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकाच्या वापरासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com