नागरिकांनो, लॉकडाऊनचे उल्लंघन करु नका अन्यथा...

Collector said that Strict action will be taken if lockdown is voilated in pune
Collector said that Strict action will be taken if lockdown is voilated in pune
Updated on

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोरोना विषाणू साथ संसर्ग उपाययोजनेच्या अनुषंगाने पारीत करण्यात आलेले सर्व आदेश हे  पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत विविध आदेश पारीत करण्यात आले होते. तथापि, लॉकडाऊनबाबत राज्यात सुधारित घोषणा झाल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यात कोरोना विषाणू साथ संसर्ग उपाययोजनेच्या अनुषंगाने पारीत करण्यात आलेले सर्व आदेश हे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे स्पष्ट केले आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासााठी येथे ►  क्लिक करा 
या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध मानण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले आहे.

Lockdown : शेतमाल घरपोच देण्यासाठी वाहनमालकांसाठी किसान हेल्पलाईन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com