Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

पुणे शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसोबतच चहा व वडापाव स्टॉलधारकांची झाली कोंडी.
garden vadapav center close

garden vadapav center close

sakal

Updated on

पुणे - शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसोबतच चहा व वडापाव स्टॉलधारकांचीही मोठी कोंडी झाली आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल्सनी तात्पुरते शटर खाली करण्यास सुरुवात केली असून, लहान खाद्य व्यावसायिकांनाही व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com