
पुणे : पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून एसी, झुंबर यासह अनेक वस्तू गायब झाल्या आहेत. याप्रकरणी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या चौकशीतून आता नेमके काय बाहेर येणार याकडे लक्ष लागले आहे.