naval kishor ram
Sakal
पुणे - वारजेमध्ये निकृष्ट दर्जाचे रस्ते केल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी दोन अभियंत्यांचे निलंबन केले. पण त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी अभियंता संघाकडून दबाव आणला जात आहे. त्यावर आयुक्तांनी खड्डे मुक्त अभियान सुरू असताना चांगल्या दर्जाचे काम झाले पाहिजे. जर काम व्यवस्थित करणार नसाल तर कितीही मोठा अधिकारी असला तरी त्यावर मी कारवाई करणार, असा इशारा दिला आहे.