

endlife
पुणे - मुल होत नसल्याने सासरच्यांकडून छळ होत असल्याने संगणक अभियंता तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. संगणक अभियंता तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू, तसेच नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.