Gopal Tiwari
sakal
पुणे - ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने (एमपीएससी) आगामी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत नुकसानकारक आहे. आयोगाने विद्यार्थ्यांच्या जिवाशी न खेळता परीक्षा पारंपरिक ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात. हा निर्णय न बदलल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,’ असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला.