Pune News : सावरकरांच्या सुटकेसाठी काँग्रेसने केला होता ठराव; सात्यकी सावरकरांची न्यायालयात माहिती, सात जुलैला होणार उलटतपासणी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेसाठी मोहम्मद अली जोहर यांच्या अध्यक्षतेखाली काकीनाडा येथे १९२३ मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात ठराव मंजूर केला होता.
vinayak savarkar

vinayak savarkar

sakal

Updated on

पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेसाठी मोहम्मद अली जोहर यांच्या अध्यक्षतेखाली काकीनाडा येथे १९२३ मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात ठराव मंजूर केला होता. काँग्रेसने असाच ठराव भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीच्या वेळी केला असता, तर त्यांची फाशी टळली असती, अशी माहिती सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी विशेष न्यायालयात दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com