congress party
sakal
गेल्या दहा वर्षात सतत घसरत जाणाऱ्या कॉंग्रेसच्या आलेखाला अखेर पुणेकरांनी ‘हात’ दिला. नेत्यांची वाणवा, पक्षातील न थांबणारी गळती आणि मित्रपक्षांनी साथ सोडून दिल्यानंतरही कॉंग्रेसला या निवडणुकीत यश आले. २०१७ च्या तुलनेत दोन आकडी अंक गाठण्यात पक्षाला यश मिळाले.