Congress Protest Sakal
पुणे
Congress Protest : पुण्यात काँग्रेसचे जनसुरक्षा कायद्याविरोधात जोरदार आंदोलन
Jan Suraksha Act : राज्य सरकारच्या लोकशाहीविरोधी जनसुरक्षा कायद्याला विरोध करत पुणे काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.
पुणे : राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.

