Hanumant Pawar Assault Case

Hanumant Pawar Assault Case

Esakal

Pune News : काँग्रेस प्रदेश प्रवक्त्यास मारहाण केल्याप्रकरणी दामगुडेसह चौघांना बजावली नोटीस

दरम्यान, या प्रकरणातील तुषार दामगुडे यांचे परवाना असलेले पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Published on

पुणे - कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील तुषार दामगुडे यांचे परवाना असलेले पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com