
वेल्हे, (पुणे) - किल्ले राजगड (ता. राजगड) येथील सुवेळा माचीवर गेल्या तीन दिवसांपासून पर्यटकांवर मधमाशांनी हल्ले केल्याच्या घटना समोर आले आहेत. त्यामध्ये दहा ते पंधरा पर्यटक किरकोळ जखमी झाल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे पहारेकरी बापू साबळे यांनी दिली आहे.