
पुणे : भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( BARTI), संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशन, संविधान फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘संविधान सन्मान दौड 2025 ’ या मिनी मॅरेथॉन मध्ये आठ हजार पुणेकरांसह 40 देशातील विद्यार्थ्यांनी सहभागी होत या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतियसाद दिला.