Pune Pollution : धुळीमुळे थांबविले कोथरूडमधील प्रकल्पाचे बांधकाम; महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार दिली नोटीस

कोथरूडमध्ये बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु असताना प्रदूषण रोखण्यासाठीची नियमावली धाब्यावर बसून धुळ उडविणाऱ्या बांधकाम प्रकल्पाला आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला दणका.
Pune Pollution

Pune Pollution

sakal

Updated on

पुणे - कोथरूडमध्ये बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु असताना प्रदूषण रोखण्यसाठीची नियमावली धाब्यावर बसून धुळ उडविणाऱ्या बांधकाम प्रकल्पाला आयुक्त नवल किशोर राम यांनी दणका दिला आहे. कायद्याचे उल्लंघन करून प्रदूषण केल्याने या प्रकल्पाचे काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com