Accidentsakal
पुणे
Pune Accident : झोपेत असलेल्या बांधकाम मजुराचा जेसीबीखाली सापडून मृत्यू
जेसीबी यंत्राखाली सापडून झोपेत असलेल्या बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना धनकवडी परिसरात घडली.
पुणे - जेसीबी यंत्राखाली सापडून झोपेत असलेल्या बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

