Consumer Rights: नवीन कार द्यावी किंवा गाडीचे पैसे व्याजासह परत करावेत; ग्राहक आयोगाचा कार उत्पादक कंपनीला आदेश

इंजिनमधील मूलभूत दोष सिद्ध; ग्राहक आयोगाचा कार कंपनीला नवा वाहन देण्याचा किंवा संपूर्ण रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश
Pune Consumer Commission orders car manufacturer to replace defective vehicle or refund full amount with interest

Pune Consumer Commission orders car manufacturer to replace defective vehicle or refund full amount with interest

esakal
Updated on

पुणे : इंजिनमधील गंभीर उत्पादन दोष असलेले वाहन विकून ग्राहकाला वारंवार त्रास दिल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका कार उत्पादक कंपनीविरोधात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कंपनीने तक्रारदारास त्याच मॉडेलचे नवीन, दोषमुक्त वाहन संपूर्ण वॉरंटीसह देण्याचे अन्यथा वाहनाची संपूर्ण खरेदी किंमत व्याजासह परत करण्याचा आदेश आयोगाने दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com