Pune News : स्ट्रेचरवरून राडारोडा नेणाऱ्या ठेकेदाराला २५ हजारांचा दंड; भवन विभागाकडून कारवाई

पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील नूतनीकरणाचे काम सुरू असताना त्यातून निर्माण झालेला राडारोडा रुग्णांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्ट्रेचरवरून वाहून नेला जात असल्याचा प्रकार आला समोर.
stretcher garbage

stretcher garbage

sakal

Updated on: 

पुणे - पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील नूतनीकरणाचे काम सुरू असताना त्यातून निर्माण झालेला राडारोडा रुग्णांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्ट्रेचरवरून वाहून नेला जात असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर भवन विभागाने ठेकेदाराला नोटीस बजावली नसली, तरी थेट २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Loading content, please wait...