Doordarshan Veteran Passes Away: दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर मोहोर उमटविणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक अरुण काकतकर काळाच्या पडद्याआड

दूरदर्शनच्या सुवर्णकाळाला आकार देणाऱ्या अरुण काकतकर यांच्या निधनाने मराठी दूरचित्रवाणी, संगीत, नाट्य आणि बालचित्रवाणीच्या समृद्ध कलायुगाचा पडदा पडल्याची भावना व्यक्त
सांस्कृतिक वारशाचे 'सुत्रधार' रवींद्र काकतकर! दर्जेदार कार्यक्रमांच्या दुर्मिळ ध्वनिचित्रफितींचा अनमोल संग्रह आणि गाजलेला ग्रंथप्रवास

सांस्कृतिक वारशाचे 'सुत्रधार' रवींद्र काकतकर! दर्जेदार कार्यक्रमांच्या दुर्मिळ ध्वनिचित्रफितींचा अनमोल संग्रह आणि गाजलेला ग्रंथप्रवास

Sakal

Updated on

पुणे : दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर आपल्या सर्जनशीलतेची अनोखी मोहोर उमटविणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि कवी अरुण काकतकर (वय- ७९) यांचे अल्पशा आजाराने पुण्यात शनिवारी निधन झाले. दूरदर्शनच्या वैभवशाली पर्वाला साक्षी असलेले आणि हा सुवर्णकाळ गाजविणारे काकतकर यांच्या निधनाने एका समृद्ध कलायुगाची अखेर झाल्याची हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com