PMC Hoarding Scam: महापालिकेची जागा, हजारो होर्डिंग आणि कोट्यवधींचा खेळ: जीएसटी अट, संदिग्ध निविदा अटींवरून प्रशासन विरुद्ध स्थायी समिती संघर्ष तीव्र

पुणे महापालिकेच्या नव्या जाहिरात धोरणातून सरकारी जागांवर हजारो होर्डिंग; १५ वर्षांत अडीच हजार कोटींच्या उलाढालीत ठरावीक कंपन्या व नेत्यांना मलिदा मिळवून देणाऱ्या अटींवर प्रश्नचिन्ह
पुण्याच्या सौंदर्याचा 'बळी' देऊन मलिदा लाटण्याचा डाव! १५ वर्षांत अडीच हजार कोटींची उलाढाल; होर्डिंग धोरणातील 'अस्पष्टते'चा फायदा ठराविक कंपन्यांना?

पुण्याच्या सौंदर्याचा 'बळी' देऊन मलिदा लाटण्याचा डाव! १५ वर्षांत अडीच हजार कोटींची उलाढाल; होर्डिंग धोरणातील 'अस्पष्टते'चा फायदा ठराविक कंपन्यांना?

Sakal

Updated on

पुणे : महापालिकेची जागा फुकटात पदरात पाडून घेऊन त्यावर हजारो होर्डिंग उभे करून १५ वर्षात अडीच हजार कोटीपेक्षा जास्त रकमेची उलाढाल केली जाणार आहे. मात्र निविदेच्या नियम अटीमध्ये अस्पष्टता ठेवून त्यातून महापालिकेचे नुकसान केले जाणार आहे. शिवाय या संदिग्धतेचा फायदा उठवून कंपन्यांसाठी नफेखोरी दारे उघडण्यासाठी अन् त्यातून मलिदा मिळविण्यासाठी पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com