Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील कार्यक्रमात भाषणाचा समारोप करताना ‘जय हिंद जय महाराष्ट्र’ असे म्हणतानाच शेवटी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले.
eknath shinde
eknath shindesakal
Updated on

पुणे - राज्यात पहिली पासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात राजकारण तापलेले असताना त्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील कार्यक्रमात भाषणाचा समारोप करताना ‘जय हिंद जय महाराष्ट्र’ असे म्हणतानाच शेवटी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com