Junnar News : सहकार महर्षी शिवाजीराव काळे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जुन्नर येथे सहकार क्षेत्राचे शिल्पकार स्व. शिवाजीराव काळे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.
जुन्नर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सहकार महर्षी स्व. शिवाजीराव काळे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करताना सभापती ॲड संजयराव काळे व उपस्थित.

जुन्नर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सहकार महर्षी स्व. शिवाजीराव काळे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करताना सभापती ॲड संजयराव काळे व उपस्थित.

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर येथे माजी आमदार सहकार महर्षी शिवाजीराव काळे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील स्व. काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सभापती अँड संजयराव काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com