सहकारी व्यवस्थापन पदविका परीक्षा

सहकारी व्यवस्थापन पदविका परीक्षा
Published on

सहकारी व्यवस्थापन
पदविका परीक्षा

सातारा ः राज्य सहकारी संघ, गुलाबराव पाटील सहकार प्रशिक्षण केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या सातारा जिल्हा सहकारी बोर्ड येथे सहकारी व्यवस्थापन पदविका परीक्षा नुकतीच झाली. यात ५७ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणार्थींना राज्य सहकारी संघाचे संचालक धनंजय शेडगे, अपर निबंधक राजेंद्रकुमार दराडे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक आदींनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Savitribai Phule Pune University announced the revised schedule to ensure that candidates do not miss the SET examination.
TET Paper Leak
Why Maharashtra TET exam was cancelled
Who is Yashwant Jagtap from Satara?
Marathi News Esakal
www.esakal.com