

Construction Dust Control
esakal
पुणे : शहरातील वाढत्या हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनियंत्रित बांधकामांवर कठोर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नगरसेवक पुनीत जोशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र दिले आहे.