16 corporators selected in PMC by 23 villages included
sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीत समाविष्ट गावांमधून प्रथमच १६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना या गावांमधील पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि कचरा, पाणीपुरवठा, मिळकतकराचा रखडलेला प्रश्न अशा समस्यांचे निवारण करून या भागाला न्याय देण्याची संधी निर्माण झाली आहे.