Pune News : १०० कोटी रुपयांच्या कामांच्या निधीचे नगरसेवकांनी केले वर्गीकरण; दुबार बिलाचा धोका

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेल्या कामांचा निधी अन्य कामांसाठी वळविण्याचा धडका नगरसेवकांनी केला सुरू.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on: 

पुणे - पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेल्या कामांचा निधी अन्य कामांसाठी वळविण्याचा धडका नगरसेवकांनी सुरू केला आहे. अगदी पाच लाखांपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंतचे प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केले आहेत. सुमारे १०० कोटी रुपयांच्या कामांच्या निधीचे नगरसेवकांनी वर्गीकरण केले आहे.

Loading content, please wait...