
पुणे : इंडियन पेपर कोरुगेटेड अँड पॅकेजिंग मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ICPMA) आणि फ्युचरेक्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कोरु पॅक प्रिंट इंडिया एक्सपो २०२६ चे आयोजन १९ ते २२ मार्च २०२६ दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (हॉल ६) मध्ये होणार आहे.