Yerwada Hospital: येरवडा मनोरुग्णालयामध्ये भ्रष्टाचार; रुग्णांनाही दिला जातोय त्रास, धक्कादायक माहिती समोर

सार्वजनिक आरोग्य विभागाने या वर्षी जानेवारीमध्ये नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत पुणे येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयामध्ये (आरएमएच) मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि रुग्णांची उपेक्षा उघडकीस आणली.
Yerwada Hospital
Yerwada Hospitalesakal
Updated on

Pune News: येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आलेलं आहे. माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पाटील यांच्यावर अनधिकृत खरेदी, जास्त पैसे देणे आणि आर्थिक नियमांचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप समितीच्या अहवालातून पुढे आलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com