RMC Plant Issue : अधिकारी फुटला, अन् आरएमसी प्लांटवरची कारवाई थांबली

लोहगाव, खांदवेनगर येथील बेकायदा रेडीमिक्स सिमेंट (आरएमसी) प्लांटवर कारवाई केल्यानंतर वडगाव, धायरी भागातील नऊ प्लांटवर बुलडोचर चढवला जाणार होता. मात्र.....
RMC Plant

RMC Plant

sakal

Updated on

पुणे - लोहगाव, खांदवेनगर येथील बेकायदा रेडीमिक्स सिमेंट (आरएमसी) प्लांटवर कारवाई केल्यानंतर वडगाव, धायरी भागातील नऊ प्लांटवर बुलडोचर चढवला जाणार होता. मात्र, महापालिकेतील एक वरिष्ठ अधिकारी फुटला, त्यांच्याकडून प्लांटचालकांना माहिती मिळाली आणि ही कारवाई थांबवली गेली. प्रशासनातच फुटीर अधिकारी असल्याने त्यावरून अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com