

The Council of Architecture (CoA) has warned of strict legal action against individuals and firms illegally using the title 'Architect', urging citizens and authorities to verify registration before availing professional services.
Sakal
पुणे : अनधिकृतपणे किंवा बनावट पद्धतीने स्वत:ला ‘आर्किटेक्ट’ (वास्तूविशारद) म्हणविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ने (सीओए) कठोर भूमिका घेतली आहे. या पदवीचा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा असून, दोषींवर कायदेशीर कारवाईचा इशारा कौन्सिलने जाहीर नोटिशीद्वारे दिला आहे.