

Sinhagad Road Metro realignment
sakal
पुणे : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाला छिद्र पाडून मेट्रोचे काम न करता हा मेट्रोमार्ग नदीपात्रातून किंवा कॅनॉल रस्त्यावर स्थलांतरीत करावी अशी मागणी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. दरम्यान हे हे पत्र नागपुरे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्यात दिले आहे.