Pune News : राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणात साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण

बिबवेवाडी येथे एकतर्फी प्रेमातून पंधरा वर्षांच्या राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीवर तब्बल ४२ वार करून तिचा निर्घृण खून केला होता.
court

court

sakal
Updated on

पुणे - बिबवेवाडी येथे एकतर्फी प्रेमातून पंधरा वर्षांच्या राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीवर तब्बल ४२ वार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपीविरोधात सर्व साक्षीदारांची साक्ष व उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यावर १० ऑक्टोबरला अंतिम युक्तिवाद होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com