court
पुणे - कौटुंबिक वादातून मुलासह माहेरी राहू लागलेल्या पत्नीने पुन्हा सासरी परत यावे, यासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा केलेल्या पतीला दिलासा मिळाला आहे. न्यायाधीश शुभांगी यादव यांनी पत्नीने दोन महिन्यांच्या आत मुलासह सासरी परतावे, असा आदेश दिला आहे.